इंडिया बुलियन अॅन्ड ज्वेलर्स असोसिएशनव्दारे २२ कॅरेट सोन्याचा सरासरी दर जाहीर केला जातो. त्यानुसार १०/०६/२०२६ अखेर दहा ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा सरासरी दर रु. १३४७००/- आहे. सदर दरानुसार दि. ११/०६/२०२६ रोजी सोनेतारणाकरिता दहा ग्रॅम २२ कॅरेट निव्वळ सोन्याला जास्तीत जास्त पुढीलप्रमाणे कर्ज देण्यात यावे.