सुट्टीचे कारण
२६ जानेवारी, २०२५
रविवार
प्रजासत्ताक दिन
१९ फेब्रुवारी, २०२५
बुधवार
छत्रपती शिवाजी महाराज जयंती
२६ फेब्रुवारी, २०२५
बुधवार
महाशिवरात्री
१४ मार्च, २०२५
शुक्रवार
होळी (दुसरा दिवस)
३० मार्च, २०२५
रविवार
गुढीपाडवा
३१ मार्च, २०२५
सोमवार
रमझान ईद (ईद-उल-फितर) (शव्वल १)
०६ एप्रिल, २०२५
रविवार
रामनवमी
१० एप्रिल, २०२५
महावीर जन्म कल्याणक
१४ एप्रिल, २०२५
सोमवार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
१८ एप्रिल, २०२५
शुक्रवार
गुड फ्रायडे
०१ मे, २०२५
गुरुवार
महाराष्ट्र दिन
१२ मे, २०२५
सोमवार
बुद्ध पौर्णिमा
०७ जून, २०२५
शनिवार
बकरी ईद (ईद-उल-झुआ)
०६ जुलै, २०२५
रविवार |
१५ ऑगस्ट, २०२५
शुक्रवार
स्वातंत्र्यदिन/ पारशी नववर्ष दिन (शहेनशाही)
२७ ऑगस्ट, २०२५
बुधवार
गणेश चतुर्थी
०५ सप्टेंबर, २०२५
शुक्रवार
ईद-ए- मिलाद
०२ ऑक्टोबर, २०२५
गुरुवार
महात्मा गांधी जयंती/
दसरा
२१ ऑक्टोबर, २०२५
मंगळवार
दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन)
२२ ऑक्टोबर, २०२५
बुधवार
दिवाळी (बलिप्रतिपदा)
०५ नोव्हेंबर, २०२५
बुधवार
गुरुनानक जयंती
२५ डिसेंबर, २०२५
गुरुवार
ख्रिसमस