* महत्वाची सूचना *

रिझर्व्ह बँकेच्या सर्क्युलरनुसार खाली नमूद केलेल्या Bank Holiday ला व बँकेच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी CTS Clearing बंद राहील.
दिनांक
वार

सुट्टीचे कारण

२६/०१/२०२६
सोमवार
प्रजासत्ताक दिन
१५/०८/२०२६
शनिवार
स्वातंत्र्य दिन
०२/१०/२०२६
शुक्रवार
महात्मा गांधी जयंती
२५/१२/२०२६
शुक्रवार
ख्रिसमस
या व्यतिरिक्त सर्व Bank Holiday ला CTS Clearing चालू राहणार आहे. तसेच वर्षाचे सर्व दिवस ACH Debit Clearing चालू राहणार आहे, तरी खातेदारांनी खात्यात CTS Clearing / ACH Debit Clearing पास होण्यासाठी पुरेशी शिल्लक (Balance) ठेवणे आवश्यक आहे, याची कृपया नोंद घ्यावी.